कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी मालिकेत संजू आणि रणजीत डेटवर जाणार आहेत. डेटसाठी या दोघांनी केलेला लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय.